शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:49 IST

जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देजून पासून मानधन न मिळाल्याने जिल्हा परिषदेसमोर धरणेआंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे

जिल्हा परिषद : अध्यक्षांशी चर्चा, आंदोलन मागेनाशिक : जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात सुमारे पाच हजार अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. जून २०१७ पासून त्यांचे मानधन हे थेट त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. मात्र जिल्ह्यातील सुमारे पाचशेच्या वर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून त्यांचे मानधन अदा करण्यात आलेले नाही. अनेककर्मचाऱ्यांचे आधारकार्ड या खात्याशी संलग्न करूनदेखील मानधनाची रक्कम खात्यावर वर्ग होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रश्नावर अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही त्यावर कोणतीही चर्चा केलेली नाही. वारंवार आश्वासन देण्यात आल्यामुळे अखेर अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजश्री पानसरे, पद्मा भुजबळ, भारती कुलकर्णी, रजनी कुलकर्णी आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि संघटना पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTeacherशिक्षक