शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

विस्थापित शिक्षकांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:27 IST

नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तुर्तास स्थगित केले असून लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्हा विस्थापित कृती समितीच्यावतीने बोगस शिक्षकप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही महिला शिक्षकांची प्रकृती खालवल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून उपोषण सोडण्याबाबत दबाव ...

ठळक मुद्देआयुक्तांची हतबलता: कारवाई करण्यास बांधील नसल्याचे उत्तर दोषी शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित

नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तुर्तास स्थगित केले असून लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्हा विस्थापित कृती समितीच्यावतीने बोगस शिक्षकप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही महिला शिक्षकांची प्रकृती खालवल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून उपोषण सोडण्याबाबत दबाव आणण्यात आल्याचा आरोप विस्थापित शिक्षकांच्या संघटनेने केला आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीचा कोणताही विचार न करता चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यास आम्ही बांधिल नसल्याचे उत्तर विभागीय कार्यालयाकडून देण्यात आल्याचे विस्थापित संघटनेचे म्हणणे आहे.दरम्यान, याप्रकरणी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, उपशिक्षणाधिकारी एल.डी. सोनवणे, उपायुक्त सुखदेव बनकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दोषी शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले. उपोषणकर्त्या २८ शिक्षकांच्या बाबतीत कार्यालयाकडून शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवून त्यांना न्याय दिला जाणार असल्याचे आश्वासन देखील देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी योग्य तो न्याय न मिळाल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक