शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 19:53 IST

ग्रामस्थही त्रस्त: फेऱ्या वाढविण्याची मागणी पंचवटी : आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाºया तसेच ...

ग्रामस्थही त्रस्त: फेऱ्या वाढविण्याची मागणीपंचवटी : आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बस सेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद्यार्थी आण ि नागरिकांसाठी शहरात येणाºया बसफेºया वाढवाव्यात अशी मागणी आडगाव ग्रामस्थांनी केली आहे.शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आडगावातून दररोज असंख्य विद्यार्थी तसेच चाकरमाने कामासाठी नाशिक शहरात येत असतात. मात्र बस फेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने बस मध्ये प्रवाशांची गर्दीत बसून प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी धावत्या बसमध्ये करण्याचा प्रयत्न काही विद्यार्थी बस मधून पडून जखमी झाल्याची घटना घडली होते.आडगाव नाशिकला येणाºया अनेक बस कधी कधी बंद पडत असल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांचे हाल होतात त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अन्य प्रवासी वाहनांचा वापर करावा लागतो. आडगाव पासून शहरातील शाळा सात ते आठ किलोमीटर असल्याने अनेक पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना दुचाकीवरून शाळा तसेच महाविद्यालयापर्यंत नेऊन पोहोचिवण्याचे काम करावे लागते.आडगावातून नाशिक शहरात बस येत असल्या तरी त्यातील काही बस बंद पडत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांना धक्का मारावा लागत असण्याचे चित्र बघायला मिळते आडगावातील लोकसंख्या लक्षात घेऊन एसटी प्रवास करण्यासाठी एसटी प्रशासनाने आडगाव ते नाशिक शहरात येणार्या बस फेर्या वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक