शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांसाठी शॉर्ट फिल्म्सची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:52 IST

नाशिक :तरूणाईच्या सर्जनशीलतेचा उत्सव अर्थात ऋत्तम शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला शनिवार पासुन प्रारंभ करण्यात आला. दि. १६ व १७ मार्च ...

नाशिक:तरूणाईच्या सर्जनशीलतेचा उत्सव अर्थात ऋत्तम शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला शनिवार पासुन प्रारंभ करण्यात आला. दि. १६ व १७ मार्च अशा दोन दिवस नाशिकमध्ये कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. सुमनचंद्र ग्रुप आणी ऋत्तम प्रॉडक्शन यांनी आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलला रविवारी(दि.१७) अभिनेते शिवाजी साटम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्ताने नाशिककरांना विविध विषयांवरील दर्जेदार शॉर्ट फिल्म्सची मेजवानी लाभणार आहे.तरु णांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा आणी त्यांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या हेतूने या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या युवा फिल्ममेकर्सने या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला आहे. कमाल ३० मिनिटांची कालमर्यादा असलेल्या सुमारे ३० शॉर्ट फिल्म्सचे स्किीनिंग या फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. त्यातून सुहास भोसले, दत्ता पाटील, नंदू घाणेकर आणी सचिन शिंदे यांचे परिक्षक मंडळ विजेत्यांची निवड करणार आहे. सर्वोत्तम शॉर्ट फिल्मला एकवीस हजार रु पये रोख, चषक आणी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. दुसऱ्या क्र मांकाच्या शॉर्ट फिल्मला पंधरा हजार रु पये, तर तिसऱ्या क्र मांकावरील फिल्मला दहा हजार रु पयांचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय या विजेत्यांना चषक आणी प्रमाणपत्र देऊनही गौरविले जाईल. याशिवाय वैयिक्तक पारितोषिकेही सहभागी फिल्ममेकर्सना दिली जातील. त्यात सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम छायाचित्रणकार, सर्वोत्तम संगीत आण िपाशर््वसंगीत, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री आण िविशेष ज्युरी पारितोषिक म्हणून प्रत्येकी एक हजार रु पये, चषक आण िप्रमाणपत्र बहाल केले जाणार आहे.रविवरी दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अभिनेते यांच्या प्रमुख उपस्थीतीत पारीतोषिक वितरण होणार असल्याचे आयोजकांंच्ये वतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकShort Filmsशॉर्ट फिल्म