शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेत संजीवनीची उद्या पाच हजार मीटर शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 15:58 IST

नाशिक : १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अपयश आले असले तरी ५ हजार मीटरमध्ये चांगली कामगिरी करण्याचा निर्धार आहे. कोणतेही प्लॅनिग करण्यापेक्षा चांगली कामगिरी करण्यावरच आपले लक्ष असल्याचे धावपटू संजीवनी जाधव हिने ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले.आशियाई क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत अपयशी ठरलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिच्याशी संपर्क साधला ...

ठळक मुद्देसंजीवनीचा निर्धार : उद्या ५ हजार मीटर स्पर्धेत धावणार नाशिकमध्ये सायंकाळी ६.२० वाजता थेट प्रेक्षेपण

नाशिक : १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अपयश आले असले तरी ५ हजार मीटरमध्ये चांगली कामगिरी करण्याचा निर्धार आहे. कोणतेही प्लॅनिग करण्यापेक्षा चांगली कामगिरी करण्यावरच आपले लक्ष असल्याचे धावपटू संजीवनी जाधव हिने ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले.आशियाई क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत अपयशी ठरलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिच्याशी संपर्क साधला असता तीने मागचे विसरून पुढच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे सांगितले. १० हजार मीटर स्पर्धेत अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. परंतु खेळात असे चढ उतार येत असतात. मागच्या कामगिरीकडे लक्ष देण्यापेक्षा पुढच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सराव सुरू असल्याचे तीने सांगितले.आशियाई क्रीडा स्पर्धा ही मोठी स्पर्धा आहे. कोणत्याही खेळाडूसाठी ही स्पर्धा महत्वाची असते. मला १० हजार मीटर मध्ये अपेक्षित यश गाठता आले नसले तरी चांगला अनुभव नक्कीच मिळाला आहे. या अनुभवाच्या जोरावर पुढच्या स्पर्धेत उतरणार आहे. यावेळी चांगली कामगिरी करण्यचा पक्का निर्धार असल्याचे संजीवनीने ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.संजीवनी मंगळवार दि. २८ रोजी पुन्हा एकदा धावणार आहे. यावेळी ती ५ हजार मीटर मध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे. नाशिकमध्ये सायंकाळी ६.२० वाजता दुरचित्रवाणीवर जकार्ता येथून थेट प्रेक्षेपण पाहायला मिळणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा