शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नाशिकचा नंदुरबारवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:45 IST

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेतील दुसर्‍या साखळी सामन्यात नाशिकच्या जिल्हा क्रिकेट संघाने नंदुरबार जिल्हा क्रिकेट संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

ठळक मुद्देआठ गडी राखून सहजपणे दणदणीत विजय

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेतील दुसर्‍या साखळी सामन्यात नाशिकच्या जिल्हा क्रिकेट संघाने नंदुरबार जिल्हा क्रिकेट संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

पहिल्या साखळी सामन्यात नाशिकने धुळे संघावर विजय मिळविला होता. गुरुवारी नाशिकने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करत नंदुरबार संघास ११३ धावांवर रोखले. त्यानंतर सलामीवीर स्वप्नील शिंदेच्या नाबाद ६० व ओम घाडगेसह ८४ धावांच्या सलामीच्या भागीदारीच्या जोरावर आठ गडी राखून सहजपणे दणदणीत विजय मिळविला .नाशिकचा तिसरा सामना ६ मार्चला जळगावसमवेत होणार आहे.संक्षिप्त धावफलक : नंदुरबार ३२ षटकांत सर्वबाद ११३ , नाशिक १९ षटकांत २ बाद ११४ - स्वप्नील शिंदे नाबाद ६० व ओम घाडगे ४०. नाशिक ८ गडी राखून विजयी.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीNashikनाशिक