शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा 'लखोबा' अहमदनगर सायबर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:14 IST

नाशिक । : जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करत त्यांच्याशी लग्न करून फसवणूक करणा?्या नाशिक येथील 'लखोबा लोखंडे'ला अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देमहिलांची फसवणूक: संशयित आरोपी उच्चशिक्षित असल्याचे उघड

नाशिक । : जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करत त्यांच्याशी लग्न करून फसवणूक करणा?्या नाशिक येथील 'लखोबा लोखंडे'ला अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.कुणाल नंदकुमार जगताप (37 रा. काठेगल्ली, त्रिकोणी गार्डन जवळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.जगतापने दाखविलेल्या विवाहाच्या आमिषाची बळी ठरलेल्या राहाता तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून 1 जुलै रोजी जगताप याच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जगताप याने 2015 मध्ये फिर्यादी तरुणीशी जीवनसाथी डॉट कॉमच्या माध्यमातून संपर्क करून तिच्याशी विवाह केला होता. विवाहानंतर सदर तरुणीला जगताप याचे खरे स्वरूप समजले. त्याने अनेक मुलींची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचेही समोर आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून सायबर पोलीस जगताप याचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी जगताप याला अटक केली. न्यायालयाने त्याला चार आॅक्टोबर दरम्यान पोलीस कोठडी दिली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदशर्नाखाली सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस नाईक विशाल अमृते, अभिजीत अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.इंजिनिअर असलेल्या जगतापच्या जाळ्यातमहिलांची फसवणूक करणारा कुणाल जगताप हा इंजिनियर आहे. तो बेंगलोर येथील एका कंपनीत नोकरी करतो. विवाह नोंदणी संकेत स्थळावर स्वत:ची प्रोफाईल अपडेट करून अविवाहित असल्याचे भासवितो. एखाद्या मुलीने सर्चींग दरम्यान त्याच्याशी संपर्क केल्यानंतर तो त्यांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करायचा. सायबर पोलिसांनी बेंगलोर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने जगताप याला अटक केली.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी