शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कन्या विद्यालयाला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:54 IST

नाशिक : जळगाव येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या मुलींनी १४ वर्षांखालील गटात नाशिक जिल्ह्यात ...

नाशिक : जळगाव येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या मुलींनी १४ वर्षांखालील गटात नाशिक जिल्ह्यात उपविजेतेपद मिळवून दिले. स्पर्धेतील सर्वोत्तम आक्र मक खेळाडू पुरस्कार नाशिकच्या ललिता गोबले हिने पटकाविला. विशेष म्हणजे या स्पर्धेत गेल्यावर्षी नाशिकला तिसरा क्र मांक मिळाला होता.जळगाव येथे सोलापूर विरु द्ध नाशिक या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात सोलापूर हा संघ १५ विरु द्ध १० अशा पाच गुणानी विजयी झाला. मध्यंतराला ९ विरु द्ध ५ अशी ४ गुणांची निर्णायक आघाडी सोलापूर संघाकडे होती. नाशिककडून खेळतांना मनीषा पडेरने २ मिनिटे, ललिता गोबलेने ३ मिनिट व ४ गडी निशा वैजल २ मिनिट व २ गडी रंजना कोटिल १.३० मिनिट व १ गडी यांची अष्टपैलू कामिगरी केली.नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण सभापती यतिन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शासकीय कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापक कविता साठे यांच्यासह जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा