शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती कोविद बुधवारी नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 20:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्ताने राष्टÑपती रामनाथ ...

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्ताने राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. बुधवारी (दि.९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून, रस्तेमार्गे ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी पोहचणार आहेत.ओझर येथे राष्टÑपतींच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.गुुरुवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह येथून राष्टÑपती आर्टिलरी सेंटरकडे रवाना होणार आहेत. लढाऊ विमानांच्या वैमानिकांचे प्रशिक्षण देणारे गांधीनगर येथील एव्हिएशन हे देशातील सर्वांत जुने केंद्र असून, येथील एव्हिएशनने देशाच्या आर्मीत दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फ्लॅग प्रदान सोहळा होणार आहे. १८२८ मध्ये मुंबईत स्थापन झालेले देशातील हे सर्वात जुने एव्हिएशनचे केंद्र असून, काही तांत्रिक कारणांमुळे साधारणपणे ३४ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये सदर केंद्र स्थलांतरित करण्यात आले. देशाच्या आर्मीला बळ देणारे वैमानिक घडविणाºया केंद्राच्या कार्याेचा गौरव म्हणून राष्टÑपती या केंद्राचा फ्लॅग देऊन गौरव करणार आहेत.या कार्यक्रमानंतर दहा किलोमीटरवर आर्टिलरी हद्दीतील तोफखाने रेंजनजीक उभारण्यात आलेल्या ‘रुद्रनाद’ या संग्रहालयाचे उद्घाटन राष्टÑपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत