शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:11 IST

नाशिक : एकलहरा रोडवरील रेल्वे रुळाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी (दि़१९) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

ठळक मुद्देनऊ जुगारी ताब्यात : नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : एकलहरा रोडवरील रेल्वे रुळाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी (दि़१९) दुपारी नाशिकरोडपोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

अरिंगळे मळा येथील रेल्वे रुळाच्या बाजूला जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित प्रकाश बागुल (रा. आनंदनगर), संजय बर्वे (रा. अरिंगळे मळा), महेंद्र सोनवणे (रा. त्रिमूर्तीनगर), विठ्ठल हुच्चे (रा. अरिंगळे मळा), आप्पा झारखंडे (रा. ओढा रोड), आकाश गिरजे (रा. अरिंगळे मळा), रामराव जाधव ( रा. अरिंगळे मळा), महेश अहिरे (रा. गवळीवाडा), मंगेश इंगळे (रा. अरिंगळे मळा) हे पत्त्यांवर अंदर-बाहर जुगार खेळत होते़

पोलिसांनी या संशयितांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई समाधान वाजे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिकPoliceपोलिस