शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

जिल्हा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:47 IST

नाशिक : : - नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आणि समर्थ जॉगिंग ट्रॅक गंगापूर रोड नाशिक आण िकिशोर सिरसाठ ...

नाशिक: : - नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आणि समर्थ जॉगिंग ट्रॅक गंगापूर रोड नाशिक आण िकिशोर सिरसाठ कस्ट्रक्शन यांच्या सहकार्याने २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान नाशिकच्या आकाशवाणीजवळील समर्थ जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर वरिष्ठ गटाच्या पुरूष आणि महिलांच्या नाशिक जिल्हा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील कामिगरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हाच्या संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू सराव शिबीरानंतर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्हाचे प्रतिनिधीत्व करतील.तरी या स्पर्धेत नाशिकमधील जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा असे आवहान नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि समर्थ जॉगिंग ट्रॅक यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या संघांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल अशा संस्थांनी, संघानी आपला प्रवेश अर्ज आपल्या संस्थेच्या, संघाच्या लेटरहेडवर दिनांक २७ रामदास होते अथवा आनंद खरे यांच्याकडे द्यावे असे अवााहन करण्यात आले आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सर्व पदाधीकारी व्हॉलीबॉचे जेष्ठ खेळाडू, आणि समर्थ जॉगिंग ट्रॅकचे सर्व सभासद कार्यरत आहेत. या नवीन ठिकाणी प्रथमच व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आयोजित होत असल्यामुळे या परिसरातील क्र ीडाप्रेमींना चांगला खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकKhelo Indiaखेलो इंडिया