शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ शासनाकडे सादर करणार प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:32 IST

समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

ठळक मुद्दे वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वीय सहायक रामेश्वर नाईक यांच्याशी चर्चा सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला

सकारात्मक चर्चा : सीटू संघटनेने केला दावानाशिक : समान काम आणि समान दाम या मागणीसाठी गेल्या शंभर दिवसांपासून उपोषणास बसलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आणि विद्यापीठातील अधिकाऱ्याची वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वीय सहायक रामेश्वर नाईक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे.समान काम, समान दाम तसेच निलंबित कर्मचाऱ्या ना कामावर घेणे या मागणीबरोबरच तत्सम भत्ते देण्याच्या मागणीसाठी आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी शंभर दिवसांपासून आरोग्य विद्यापीठासमोर उपोषणास बसले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे या   कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून पालकमंत्र्यांनी गुरुवारी (दि.१५) मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहू शकले नाहीत मात्र आरोग्य शिक्षण विभागाचे सहायक रामेश्वर नाईक यांनी उभयतांशी चर्चा केली. आंदोलकांच्या वतीने श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे यांनी चर्चा केली. तर आरोग्य विद्यापीठातर्फे कुलस्चिव डॉ. कालिदास चव्हाण, विधी विभागाचे अ‍ॅड. संदीप कुलकर्णी यांनी नाईक यांच्याशी चर्चा केली. यावेळी विद्यापीठाने समान काम समान दाम या मागणीला शासकीय आदेशाचा आधार असल्यास सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या मागणीबरोबरच ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्यांनादेखील कामावर घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार संघटनेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, या संदर्भात विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी कुलसचिव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी ‘नंतर बोलण्याचा’ संदेश पाठविला. त्यामुळे या प्रकरणी विद्यापीठाची मुख्य भूमिका समजू शकली नाही.कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने यावेळी विशाल मोरे, संदीप दरेकर, विशाल चंद्रमोरे, कुणाल गोवर्धने, मनोज राजदर, प्राजक्ता वनीस, माधुरी चौधरी, तृप्ती जाधव, भारती देवकर, ज्योती पेखळे, अश्विनी पाठक, मनीषा मुरकुटे यांनीदेखील चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठHealthआरोग्य