शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कामानिमित्त मोहन भागवत २० पासून नाशिक दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 20:40 IST

नाशिक : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौºयावर येत असून, पाच दिवस त्यांचा नाशिकमध्ये ...

नाशिक : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौºयावर येत असून, पाच दिवस त्यांचा नाशिकमध्ये मुक्काम असणार आहे. भागवत हे बुधवारी (दि.२०) नागपूर येथून रेल्वेने नाशिकमध्ये पोहोचणार आहे. सदर दौरा खासगी असून, शहरातील काही कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत. दि. २४ रोजी रात्री ते नाशिकहून नागपूरला परतणार आहेत.राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दौºयाची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. भागवत यांना झेड दर्जाची सिक्युरिटी असल्याने त्यांच्या आगमन आणि मुक्कामाची जबाबदारी पोलीस आणि जिल्हा प्रशासन पार पाडणार आहेत. दि. २० रोजी भागवत हे दुपारी २ वाजता नागपूरहून नाशिकसाठी रवाना होतील. दुसºया दिवशी सकाळी १२.३० वाजता त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. या खासगी दौºयात भागवत हे सातपूर येथील एका आप्तेष्टांकडे उतरणार आहेत.दुसºया दिवशी दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजता कृषीनगर येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ५.३० वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथील कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २२ ते २४ दरम्यान मोहन भागवत हे शहरातील काही आप्तेष्टांच्या भेटी घेणार आहेत. दि. २४ रोजी ते रेल्वेने पुन्हा नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय