शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ वैद्यकीय अधिकारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:13 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरचे अधिकारी कामावर जातात कि नाही याचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी सर्वाना दररोज आॅनलाईन लोकेशन पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र १७ वैद्यकीय अधिकाºयांनीच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असल्याचे लोकेशन पाठविले असून अनेक वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे.

ठळक मुद्दे हजर नसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई : आॅनलाईन लोकशनमधून प्रकार उघड

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरचे अधिकारी कामावर जातात कि नाही याचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी सर्वाना दररोज आॅनलाईन लोकेशन पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र १७ वैद्यकीय अधिकाºयांनीच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असल्याचे लोकेशन पाठविले असून अनेक वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे. याबाबत तत्काळ चौकशी करून हजर नसलेल्या अधिकाऱ्यांवर  कार्यवाही करून वेतन कपात करण्याच्या सूचना गिते यांनी सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात येते. यासाठी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र अनेक वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याच्या तक्र ारी असून याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतदेखील जिल्हा परिषद सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याची तत्काळ दखल घेत डॉ गिते यांनी सर्व बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना   दररोजचे लोकेशन पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ३३ पैकी १७ जणांनीच सदरचे लोकेशन पाठविले आहेत. तांत्रिक कारण वगळता जे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर होते त्यांची वेतन कपात करण्याचे निर्देश डॉ गिते यांनी दिले आहेत.--इन्फो--काळजी घेण्याचे आवाहनहवामान खात्याच्या सूचनेनुसार राज्यात ११ जुन पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पाशर््वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात परिस्थितीवर लक्ष ठेवून व आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश सर्व तालुक्यांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक यांना कार्यक्षेत्रात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टर