शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

११ पासून महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:44 IST

नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आणि महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये दिनांक ११ ते १६ डिसेंबर दरम्यान वरिष्ठ गटाच्या पुरु ष आणि महिलांच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३७ पुरु ष आणि २७ महिलांचे संघ असे ७८० खेळाडू सहभागी होणार आहेत.

नाशिक : नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आणि महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये दिनांक ११ ते १६ डिसेंबर दरम्यान वरिष्ठ गटाच्या पुरु ष आणि महिलांच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३७ पुरु ष आणि २७ महिलांचे संघ असे ७८० खेळाडू सहभागी होणार आहेत.स्पर्धेचे आयोजन विभागीय क्र ीडा संकुलाच्या हॉलमध्ये होणार असून, या ठिकाणी दोन अद्ययावत क्र ीडांगणे तयार करण्यात आली आहेत. यातील काही सामने जे.एम.सी.टी.च्या मैदानावर आयोजित केले जाणार आहेत. पंच, तांत्रिक अधिकारी असे १०० पदाधिकारी या स्पर्धेकरिता असणार आहेत. या स्पर्धेचे उद््घाटन ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या स्पर्धा भारतीय बास्केटबॉल असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे आयोजित केले जाणार आहेत. याप्रमाणे सहभागी संघाचे आठ वेगवेगळे गट तयार करण्यात येणार असून, पाहिले चार दिवस गटवार साखळी सामने होणार आहेत, तर शेवटचे दोन दिवस बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत.या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद मुत्थुकुमार , सहसचिव रवींद्र नायर, ललित नाहाटा, उपाध्यक्ष जयंत देशमुख, इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंच म्हणून राष्ट्रीय पंच नासीर खान, शरद बनसोडे, आकाश बाबासोडे, राकेश माहेश्वरी, विजय सोनावणे, राहुल साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये भारताचा खेळाडू संभाजी कदम त्याचे मार्गदर्शन आयोजित केले होते, तर नुकताच यू.एस.ए.चा प्रख्यात खेळाडू, प्रशिक्षक अलेक्सझांडर स्टर्लिंग याचे सहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नाशिकच्या खेळाडूंना लाभ करून दिला आहे.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष परवेज पिरजादे, उपाध्यक्ष जितेंद्र बेळगावकर, सरचिटणीस जाकीर सय्यद, सहसचिव समीर घोडके, प्रशिक्षक राजेश क्षित्रय, त्याचप्रमाणे मनीषा घोडके, अंकुर गरु ड, भास्कर रंगास्वामी, अंकुर कुलकर्णी, तौफिक खान, राहुल साळवे आदी प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGame Of Thronesगेम आॅफ थ्रोन्स