शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये महाराष्ट्र  विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:50 IST

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने नाशिकमध्ये येत्या १४ पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा क्रिकेटचा सामना होणार असून, या सामन्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये होणारा हा नववा सामना असल्याने नाशिककरांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

ठळक मुद्देतयारीला वेग : नाशिकचा सत्यजित बच्छाव घरच्या मैदानावर खेळणार

नाशिक : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने नाशिकमध्ये येत्या १४ पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा क्रिकेटचा सामना होणार असून, या सामन्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये होणारा हा नववा सामना असल्याने नाशिककरांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्याचा खेळ पाहण्याची संधीही नाशिककरांना मिळणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी दिली.बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाºया पाच सामन्यांपैकी एक सामना महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र नाशिकमध्ये दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू तसेच आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रकडून केदार जाधव तर सौराष्ट्रकडून जयदीप उनाडकट यांचा समावेश असणार आहे.सन २००९ पासून सन २०१६ पर्यंत नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर एकूण नऊ सामने झाले आहेत. सध्याच्या रणजी मोसमात महाराष्ट्र चार गुण कमविले असून ‘ए’ गटात महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे. तर सौराष्ट्र एका विजयासह १३ गुण मिळवून तिसºया स्थानी आहे. या सामन्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. तसेच असोसिएशनच्या सभासदांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था केली जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने सामनाधिकारी व पंचांच्या नावांची घोषणा केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी