शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

निवडणूक पोलिस निरीक्षकांकडून ‘वॉर रूम’ची पाहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:53 IST

नाशिक , विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अनुषंगान प्रसिध्दी माध्यमे व सोशल मिडीयाद्वारे प्रसारित होणाऱ्या मतदान प्रक्रि येबाबत बातमी व ...

नाशिक, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अनुषंगान प्रसिध्दी माध्यमे व सोशल मिडीयाद्वारे प्रसारित होणाऱ्या मतदान प्रक्रि येबाबत बातमी व तक्र ारींवर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात ‘वॉर’ रु मचा आढावा निवडणूक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी विजय शर्मा यांनी सोमवारी घेतला.यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हानिवडणुक अधिकारी कुंदन सोनवणे, मनपाचे उपायुक्त (कर) प्रदीप चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी हेमंत अिहरे, जिल्हा विधी अधिकारी हेमंत नागरे, बीएसएनएलचे श्री.बर्वे उपस्थित होते.मांढरे यांनी, विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावरील हालचालींवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष असून ‘वॉर’ रूमच्या माध्यमातून वेब कास्टींगद्वारे बारीकसारीक घडोमोडींवर लक्ष ठेवण्यासह अनुचित प्रकार टाळण्यासही मदत होणार आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघामधील ४ हजार ५७९ मतदान केंद्रांपैकी सुमारे ४५० केंद्रे वेबकास्टिंगद्वारे जोडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी पोलिस निरीक्षकांना दिली. वॉररॉममध्ये टीव्ही स्क्र ीन लावण्यात आलेल्या विविध प्रक्षेपणही पाहिले जाणार आहे. या माध्यमातून मिळणाºया माहितीमधील तथ्य तपासले जाणार आहे. प्रसारीत झालेल्या माहिती किंवा बातमीमध्ये काही विसंगती आढळली तर अचूक माहिती देण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक