शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

इंदिरानगर ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:04 IST

नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास राजसारथी सोसयटीजवळ घडली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे, तर ...

ठळक मुद्दे२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्रजबरी चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास राजसारथी सोसयटीजवळ घडली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या प्रबोधनाकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृंदावन कॉलनीतील राजयोग बंगल्यातील रहिवासी विद्या विजयकुमार जोर्वेकर (६४) या बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पायी जात होत्या़ राजसारथी सोसायटीकडून वृंदावन कॉलनीतील मल्हार बंगल्यासमोरून जात असताना समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक संशयित भरधाव आला़ यानंतर जोर्वेकर यांच्याजवळ दुचाकीचा वेग कमी करून गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हाताने दाबून धरल्याने ६५ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे अर्धेच मंगळसूत्र चोरट्याच्या हातास लागले़

याप्रकरणी जोर्वेकर यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Nashikनाशिक