शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत खोदकाम करतांना आढळली मानवी हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 20:48 IST

सिडको : नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खडड्यात मानवी हाडे सापडल्याने आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ...

ठळक मुद्देचाणक्यनगर : खुटवडनगर येथील घटना

सिडको : नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खडड्यात मानवी हाडे सापडल्याने आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खुटवडनगर परिसरातील चाणक्यनगर भागातील नाल्यागलगत संरक्षक भिंत उभारण्यात येत होती. या संरक्षक भिंतीसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. शेवटचा खड्डा खोदत असतांनाच त्यामध्ये मानवी हाडे आढळली. यानंतर दिपक खुर्दळ यांनी त्वरीत घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिली. खोदकाम करतांना मानवी हाडे आढळल्याची वार्ता परिसरात समजताच नागरिकांची गर्दी झाली.घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शांताराम शेळके, पोलिस नाईक राऊत घटनास्थळी पोहचले. मजुरांच्या सहाय्याने खड्डयात असलेले ३१ मानवी हाडे बाहेर काढण्यात आले. सदर हाडे कुजलेल्या अवस्थेत आहेत. हाडे पोलिसांनी शासकीय रु ग्णालयात तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी सदर मानवी हाडे पुरु ष जातीचे असल्याचे सांगीतले. दरम्यान, अधिक तपासासाठी मेरी येथील केमिकल अ‍ॅनालासिस कडे पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी