शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा निकाल लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 19:10 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिकाल होणार संकेतस्थळावर जाहीरनिकाल होणार संकेतस्थळावर जाहीर

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम आरोग्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचा प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतच्या या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा, एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या मेडिकल बायोकेमिस्ट्री, वैद्यकीय विद्याशाखेचे पदव्युत्तर डिप्लोमा, पदव्युत्तर दंत विद्याशाखा, मास्टर आॅफ आॅक्युपेशनल थेरपी, एम.पी.ओ., डिप्लोमा इन आॅप्टोमेट्री, डिप्लोमा इन आॅप्थेमिक सायन्सेस, एम.एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसिन या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या अन्य अभ्यासक्रमांचे निकाल प्रक्रिया जलद गतीने सुरू असून, त्यांचे निकाल लवकरच टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येतील.विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेला निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in  वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. निकालाबाबत काही अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ