शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ अधिसभा सदस्यासाठी सहा नावे निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:07 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली असून तशी अधिसूचना विद्यापीठाने जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे डॉ. गजानन एकबोटे, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. विठ्ठल धडके, वैद्य सपन जैन, डॉ. बालाजी डोळे व प्रशांत पवार

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली असून तशी अधिसूचना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी विद्यापीठ अधिनियमानुसार काही विद्यापीठांकडून नावे सुचविली जातात, तर आरोग्य विद्यापीठही दोन नावांची शिफारस करीत असते त्यानुसार सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी डॉ. गजानन एकबोटे, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. विठ्ठल धडके, वैद्य सपन जैन, डॉ. बालाजी डोळे व प्रशांत पवार यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ नुसानर ज्यांचे नियमन केले जाते अशा विद्यापीठातून व्यक्ती नामनिर्देशित करण्यात येतात. त्यानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून डॉ. गजानन एकबोटे, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाकडून डॉ. मिलिंद देशपांडे, सोलापूर विद्यापीठाकडून डॉ. विठ्ठल धडके, राष्ट्रसंत   तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून वैद्य सपन जैन यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.विद्यापीठाच्या अधिनियमानुसार अधिसभेसाठी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू हे दोन व्यक्ती नामनिर्देशित करतात. यापैकी एक व्यक्ती विद्यापीठाचा कर्मचारी, तर दुसरी व्यक्ती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाचा किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या कर्मचाºयाची अधिसभा सदस्य म्हणून निवड करण्यात येते. त्यानुसार नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. बालाजी डोळे व विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक प्रशांत पवार यांची अधिसभा सदस्यपदासाठी निवड करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ