शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खोटे दाखले देणाऱ्या ग्रामसेविका निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:55 IST

एका राजकीय गटाला फायदा मिळण्याच्या हेतूने शौचालयाचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी घिसाडी यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे. याच प्रकरणी इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्याची चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्यानंतर या प्रकरणी उपोषणास बसलेल्या सुमन गातवे यांनी उपोषणाची सांगता केली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव मोर : गटविकास अधिकाऱ्यांची चौकशीगटविकास अधिकाºयांची चौकशी सुरू

नाशिक : एका राजकीय गटाला फायदा मिळण्याच्या हेतूने शौचालयाचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी घिसाडी यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे. याच प्रकरणी इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्याची चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्यानंतर या प्रकरणी उपोषणास बसलेल्या सुमन गातवे यांनी उपोषणाची सांगता केली आहे.इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी विरोधी गटाच्या सांगण्यावरून गटविकास अधिकारी किरण जाधव आणि ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी यांनी संगनमत करून सत्ताधाऱ्याच्या तीन उमेदवारांना अपात्र ठरविल्यामुळे सत्ताधारी अल्पमतात आले आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. याच अधिकाऱ्यानी यापूर्वी शौचालय असल्याचा आणि त्याचा वापर होत असल्याचा अहवाल शासनाला दिला होता; मात्र आता तीन महिन्यांनी याच अधिकाऱ्यानी संबंधितांना शौचालय नसल्याचा दावा केल्यामुळे निवडणुकीचे चित्र बदलल्याचे उपोषणकर्त्या गातव यांचे म्हणणे आहे.१८ नोव्हेंबर रोजी गातवे यांच्यासह तीन सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे विवाद अर्ज दाखल करून गटविकास अधिकारी किरण जाधव आणि ग्रामसेवक वर्षा घिसाडी यांची स्वाक्षरी दिलेला शौचालय नसल्याचा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यानी घेतली तेव्हा सुमन युवराज गातवे, उमेश लालू बेंडकोळी आणि जीवन नामदेव गातवे यांनी संबंधित अधिकाऱ्यानीच आपणाला शौचालय असल्याचा दिलेला दाखल सादर केला. गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दिलेला विसंगत अहवाल पाहून जिल्हाधिकाऱ्यानी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश उभयतांना दिले होते. मात्र त्यांनी मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी वरील तीनही सदस्यांना अपात्र ठरविल्यामुळे विरोधकांनी सरपंच, उपसरपंचांची निवडणूक जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद