शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:54 IST

नाशिक : राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून ...

ठळक मुद्देविविध मागण्या: जूनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

नाशिक: राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून जिल्ह्यात प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत अ ाहे. शहरात गोल्फ क्लब मैदान येथे शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना केंद्र शासनाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह सर्व आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन आणि त्यानंतर २३ जानेवारीला तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात गेल्या साडेचार वर्षात शिक्षण मंत्र्यांकडेन अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र आश्वासनापलिकडे काहीही मिळालेले नाह. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून, त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली आहेत. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सदर मागण्या मार्गी लावण्याचे देण्यात आलेले आश्वासन शासनाने पाळलेले नाही असे असतांना २१ डिसेंबर २०१८ रोजी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबतचा अन्यायकारक शासन आदेश काढण्यात आला असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव अनिल महाजन यांच्यासह अन्य ादाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण