शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२५० पदांसाठी पाच हजार परिक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 19:07 IST

नाशिक : महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध प्रकारच्या तीन विभागांसाठी घेण्यात आलेल्या पुर्व परिक्षेत जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यानी परिक्षा ...

नाशिक : महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध प्रकारच्या तीन विभागांसाठी घेण्यात आलेल्या पुर्व परिक्षेत जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यानी परिक्षा दिली. २५० पदांसांठी घेण्यात आलेल्या या परिक्षेत यंदा अनुपस्थित राहाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी होती. वर्ग तीन आणि चार साठी सर्वाधिक परिक्षार्थी असल्यामुळे प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी अत्यंत कमी होती त्यामुळे परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी आनंदीत दिसत होते.महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवारी सकाळी जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात आली. कर सहायक, उत्पादन शुल्क निरिक्षक आणि लिपिक टंकलेखक म्हणून २५० पदांसाठी सदर परीक्षा घेण्यात आली. यंदा विचारण्यात आलेले प्रश्न फारसे अवघड नसल्यामुळे पेपर समाधानकारक सोडविल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीया परीक्षेत जिल्ह्यातून ७००८ विद्यार्थी प्रविष्ट झाले . होते. मात्र प्रत्यक्षात ५८१९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी