शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अखेरीस सुर्वे वाचनालय झाले खुूले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:03 IST

नाशिक : मागील आठवड्यात महापालीकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात ...

नाशिक: मागील आठवड्यात महापालीकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असतांना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायन सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते. यामूळे सर्वत्र नाराजी परसरली असतांना अखेरीस मनपाने वाचनालयाचे दार उघडे केले.महापालीकेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेच्या आधारे मनपाने नशिक शहरासह सिडको भागातील त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय,समाजमंदिर,व्यायमशाळा तसेच धार्मिक मंदिरे देखील सील करण्याची मोहीम राबविली. या मोहीमेमूळे सिडको भागासह सर्वत्र मनपाच्या विरोधात मोंठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले होते. याबाबत सिडको भागातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटेनेच्या वतीने निषेधही नोदविण्यात आला होत.यानंतर काही प्रमाणात मनपाने याकडे नरमाईची भुमिका घेतली. परंतू ज्या मिळकती मनपाने सील केल्या आहेत त्या मिळकतींना रेडीरेकणार नुसार भाडे आकारण्याचा घाट घातला असुन यास सर्वांनी कडाडून विरोध केला जात आहे. यात मनपाने अश्विननगर येथील कविवर्य नारायन सुर्वे सार्वजनिक वाचनालय देखील सील केले असल्याने सिडकोवासियांमध्ंये नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस मनपाने काही अटी-शर्तीच्या आधारे सुर्वे वाचनालय खुले करण्यात आले आहे.अश्विनगर येथील सुर्वे वाचनालयात सुर्वे यांना मिळालेले जनस्थान,पदमश्री,संत कबिर यांच्यासह २५० हून अधिक पुरस्कार आहे. तसेच ३० हजारहून अधिक ग्रंथ संपदा याबरोबरच आरोग्य वैद्यकीय मदत केंद्र ,विविध कोर्सेसचे मोफत ट्रेनिगं सेंटर आदी सुविधा याठिकाणी आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक