शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतींना मिळाले वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:54 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिले. गेल्या जानेवारीपासून खोसकर यांनी कालबाह्य झालेली अ‍ॅम्बेसेडर कार जिल्हा परिषदेला परत करून नव्या वाहनाची मागणी केली होती. यासाठी त्यांना आठ महिने प्रतीक्षा करावी लागली.

ठळक मुद्देतब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी नवीकोरी गाडीअडीच वर्ष वाहनाचा लाभच मिळाला नव्हता.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिले. गेल्या जानेवारीपासून खोसकर यांनी कालबाह्य झालेली अ‍ॅम्बेसेडर कार जिल्हा परिषदेला परत करून नव्या वाहनाची मागणी केली होती. यासाठी त्यांना आठ महिने प्रतीक्षा करावी लागली.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांना बारा वर्ष जूने आणि दोन ते अडीच लाख किलोमीटर चालविण्यात आलेली अ‍ॅम्बेसेडर कार देण्यात आली होती. सभापती दौऱ्यावर असतांना अनेकदा रस्त्यातच कार बंद पडण्याच्या घटना घडल्याने खोसकर यांनी जिल्हा परिषद प्रशानाला याबाबत माहिती देऊन नवी गाडीची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यांच्यासाठी आलेले वाहन अन्य विभागाला देण्यात आल्यामुळे तर त्यांनी गेल्या जानेवारीतच जिल्हा परिषदेत अ‍ॅम्बेसॅडर कार उभी करून ठेवली होती. तेंव्हा पासून त्या खासगी वाहनाचाच वापर करीत होत्या. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी नवीकोरी गाडी मिळाली असून त्यांनी या गाडीच्या चाव्या स्विकारल्या.गत पंचवार्षिेक मध्ये महिला बालकल्याण सभापती राहिलोल्या डोखळे यांना तर अडीच वर्ष वाहनाचा लाभच मिळाला नव्हता. तर खोसकर यांना जुनी गाडी परत केल्यानंतर आठ महिन्यांनी नवीन गाडी प्राप्त झाली आहे. अन्य सभपातींना वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असतांना खोसकर यांना मात्र बारावर्ष जूने वाहन देण्यात आल्यामुळे त्यांनी तेंव्हाच नाराजी दर्शविली होती. देण्यात आलेले अतिशय जूने वाहनही बंदू पडू लागल्याने खोसकर यांनी जिल्हा परिषदेला दणका दाखविल्यानंतर प्रशासनाकडे चर्चा होऊन त्यांनी वाहनाची विनंती मान्य केली आणि त्यांना मंगळवारी (दि.१) रोजी वाहन ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद