शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३३० कोटींची वीजबिल थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:38 IST

नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

ठळक मुद्दे४४ टक्क्यांहून अधिक ग्राहक थकबाकीदार घरगुती ग्राहक,२ लाख ९७ हजार, थकबाकी ३३ कोटी ९३ लाख रु पये,

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणने पारंपरिक वीज बिल भरणा केंद्रासह चोवीस तास केव्हाही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारेदेखील बिल भरण्याची व्यवस्था केली आहे. याबरोबरच बिल भरण्यासाठीच्या अनेक योजना अ‍ॅप, संकेतस्थळांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. आॅनलाइन पद्धतीने वीज बिल भरण्याला ग्राहकांचा प्रतिसाद असल्याने ग्राहकांनी या माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील एकूण १४ लाख ९ हजार ५०२ ग्राहकांपैकी ६ लाख २३ हजार ६४७ म्हणजेच जवळपास ४४ टक्क्यांहून अधिक ग्राहक थकबाकीदार आहेत. वर्गवारीनिहाय ग्राहक व थकबाकी- घरगुती : ग्राहक-२ लाख ९७ हजार ३४२, थकबाकी-३३ कोटी ९३ लाख रु पये, व्यावसायिक : ग्राहक- ३४ हजार ७९७, थकबाकी-१५ कोटी १० लाख रु पये, औद्योगिक : ग्राहक-४४९९, थकबाकी-६ कोटी २८ लाख रु पये, कृषिपंप : ग्राहक-२ लाख ७२ हजार ४९७, थकबाकी- ११४८ कोटी ९५ लाख रु पये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना : ग्राहक-१५५९, थकबाकी-२१ कोटी २० लाख, पथदीप : ग्राहक- ३६१६ थकबाकी-९० कोटी ६६ लाख, यंत्रमाग : ग्राहक-४५९७, १० कोटी ८२ लाख, इतर : ग्राहक-४७६३, थकबाकी-३ कोटी ४८ लाख अशी थकबाकी आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण