शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

जिल्हा परिषद कर्मचारी ७ रोजी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 20:27 IST

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्ट  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी दिली.

ठळक मुद्देदि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप आयोग लागू होण्यापूर्वी २५ हजार अग्रीम देण्यात यावे

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्ट  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी दिली.लिपिक, लेखा, परिचर, वाहनचालक तसेच आरोग्य कर्मचाºयांच्या वेतनत्रुटी दूर करून नंतरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, आयोग लागू होण्यापूर्वी २५ हजार अग्रीम देण्यात यावे, अंशदान पेन्शन योजना रद्द करून तत्काळ पूर्ववत पेन्शन योजना लागू करावी, ग्रामविकास विभागाने सुधारित आकृतिबंधात पदे कमी करू नयेत. एमडीएस केडरमधून वर्ग दोनच्या पदोन्नतीची पदे तत्काळ भरण्यात यावीत, ग्रामविकास विभागाने ४ जून २०१८ कनिष्ठ सहायक या पदाचे पदोन्नतीच्या धोरणातील पदवीधरची अट रद्द करण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वाहनचालकांची पदे भरण्यात यावीत, जिल्हा परिषदेमधील करार, कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्ष कार्यरत कर्मचाºयांना कायम करण्यात यावे, केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणेच दिला जाणारा १४ महिन्यांचा महागाई भत्ता तत्काळ रोखीने देण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत.याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना देण्यात आले असून, पत्रकावर राज्य संघटनेच्या नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे, अध्यक्ष वसंत डोंगरे, दिनकर सांगळे, राजेश ठाकूर, चंद्रशेखर फसाळे, महेंद्र पवार, सचिन विंचुरकर, प्रमोद निरगुडे, रत्नाकर अहिरे, जितेंद्र राठोड, उदय लोखंडे, डॉ. वाघमोडे, डॉ. संतोष पजई, डॉ. भगवान ताडगे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद