शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

लाडची जि.प. शाळेची शेवगा रोपवाटीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:17 IST

नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने सेवगा रोपवाटीका तयार केली ...

ठळक मुद्देकुपोषण निर्मुलन : मागणीनुसार शाळांना पुरविणारा रोपे

नाशिक: कुपोषण मुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने सेवगा रोपवाटीका तयार केली असून या रोपवाटीकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये मागील वर्षी शेवगा लागवडीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चळवळ सुरु केली होती. यापासूनच प्रेरणा घेत नाशिक तालुक्यातील लाडची येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी शेवगा रोपवाटिका तयार केली आहे.कुपोषणाच्या निर्मुलनासाठी मागील वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम विकास केंद्र सुरु केले होते. तसेच तालुका आढावा बैठकांमध्ये शेवगा लागवडीविषयी माहिती देवून ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शेवगा लागवड करण्यासाठी आवाहन केले होते. या उपक्र माची दखल घेत अनेक शेतक-यांनी जिल्हा परिषदेला शेवगा बियाणे उपलबध करु न दिले होते. नाशिक तालुक्यातील लाडची शाळेतील विज्ञान शिक्षक विवेक खैरनार यांनी विद्यार्थ्यांबरोबर र चर्चा करु न शेवगा रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मुख्याध्यापक विजयकुमार मोरे यांनीही या उपक्र माचे कौतूक करु न त्यामध्ये सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद