शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या सर्व बसेस स्थानकातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 20:44 IST

नाशिक : मराठा आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस लक्ष्य केले जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाने आज एकही बस रस्त्यावर आणली नाही. त्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसला असला तरी बसेसचे नुकसान मात्र टळले. नाशिकच्या सुमारे साडेआठशे बसेस स्थानकातच उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. असे असले तरी बुधवारी मध्यरात्रीच काही समाजकंटकांनी स्थानकात घुसून   बसेसच्या काचा फोडल्या.

ठळक मुद्दे खबरदारी : रात्री बारानंतर काही बसेस रवानासमाजकंटकांनी स्थानकात घुसून बसेसच्या काचा फोडल्या.

नाशिक : मराठा आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस लक्ष्य केले जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाने आज एकही बस रस्त्यावर आणली नाही. त्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसला असला तरी बसेसचे नुकसान मात्र टळले. नाशिकच्या सुमारे साडेआठशे बसेस स्थानकातच उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. असे असले तरी बुधवारी मध्यरात्रीच काही समाजकंटकांनी स्थानकात घुसून   बसेसच्या काचा फोडल्या.सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंद मुळे राज्य परिवहन महामंडळाने एकही बस रस्त्यावर आणली नाही. मागील महिन्यात झालेल्या आंदोलनात नाशिक विभागाच्या अकरा बसेसचे ठिकठिकाणी नुकसान झाले होते. या आंदोलनात बसेस स्थानकातच थांबविण्यात आल्यामुळे बससेचे संभाव्य नुकसान टळले. यामुळे महमंडळाचे सुमारे सव्वाकोटी रूपयांचे नुकसान झाले. दररोज ३ लाख १५ हजार किलोमीटर धावणाऱ्या बसेसला ब्रेक लागला होता. महामंडळाच्या सुमारे साडेआठशे बसेसच्या माध्यमातून दररोज प्रवासी वाहतूक केली होती.दरम्यान, आंदोलन सायंकाळी शांत झाल्यानंतर शहरातील अनेक भागात व्यवहार काही प्रमाणात सुरळीत झाले असले तरी बसेस बंदच ठेवण्यात आल्या होत्या. बसस्थानकात प्रवाशीच नसल्याने बसेस सोडण्यात आल्या नाहीत मात्र रात्री १२ वाजेनंतर बससेवा पुर्ववत करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportराज्य परीवहन महामंडळ