शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:06 IST

नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यानुसार सोमवारी शहर, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ...

ठळक मुद्देक्लासेसलाही सुट्टी: परीक्षा पुढे ढकलल्या

नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यानुसार सोमवारी शहर, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शाळांना सुटी जाहिर करण्यात आली होती.जिल्ह्यात सर्वदूर असलेल्या पावसामुळे धरणांच्या पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे धरणांमुळे सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय संततधार सुरूच असल्याने नदीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शाळेत जाणाºया विद्यार्थी आणि शालेय वाहनांना अडचण निर्माण होऊ नये किंवा पाण्याच अडकून पडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सुटीचे आदेश शैक्षणिक संस्थांना दिले होते. त्यानुसार सोमवारी सर्वत्र शाळा आणि महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती.जिल्हाधिकाºयांनी शैक्षणिक संस्थांना सुटीचे आदेश दिले असले तरी शहरातील खासगी क्लासेस संचालकांनी देखील क्लासेस बंद ठेवले होते. शहरातील काही क्लासेस संचालकांनी सकाळी आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भ्रमणध्वनीवर लघू संदेश पाठवून क्लोसेसला सुटी असल्याचे जाहिर केले होते.अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जाहिर करण्यात आलेल्या सुटीमुळे शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड सारख्या भागातील वर्दळ काहीशी कमी झाल्याचे दिसले. कॉलेजरोडवरही काहीसा सुनासुना जाणवत होता. कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, शरणपूररोड, पंडीत कॉलनी या भागात खासगी क्लोससेची संख्या मोठी आहे. सोमवारी खासगी क्लासेस देखील बंद असल्यामुळे या या मार्गावर दिसणारी तरुण-तरुणींची गर्दी ओसरी होती. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे खाद्यपदार्थ्यांचे दुकाने आणि स्टॉल्सही बंद ठेवण्यात आली होती. 

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊस