शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३७८ जवानांची तुकडी देशसेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:15 IST

नाशिक : आशिायातील सर्वात मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पुर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ ...

ठळक मुद्देपासिंग आऊट परेड: अविनाशकुमार ठरला सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी

नाशिक: आशिायातील सर्वात मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पुर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करून ‘तोफची’ झालेले जवान देशसेवेची शपथ घेऊन देशसेवेत दाखल झाले. या प्रशिक्षणात उत्कृष्ठ टेक्निकल असिस्टंट म्हणून अविनाश कुमार हा सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी ठरला. तर उत्कृष्ठ तोफचीचा पुरसस्कार अमन राणा याने पटकाविला.नाशिकरोड आर्टिलरी तोफखाना सेंटर येथे या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लेफ्टनंट कर्नल आणि आर्टिलरी रेजिमेंट आर्मीचे संचालक पी.के. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत जवानांनी शानदार संचलन करीत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. यावेळी श्रीवास्तव म्हणाले.

उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी:-अविनाशकुमार (टेक्निकल असिस्टंट)उत्कृष्ठ तोफची (अमन राणा)उत्कृष्ठ आॅपरेटर (राहुल नवले)उत्कृष्ठ टेक्निकल असिस्टंट (अविनाश कुमार)उत्कृष्ठ ड्रायव्हर मेकिनिकल ट्रान्सपोर्ट (निर्मल हमाल)उत्कृष्ठ फिजीकल टेस्ट (रणधीरकुमार शर्मा)उत्कृष्ठ वेपन ट्रेनिंग (तोफची संदीप सिंग)बेस्ट इन ड्रील (गौरव चव्हाण)बेस्ट टीडीएन (मारुती बाळप्पा पुजारी)

टॅग्स :NashikनाशिकIndiaभारत