शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पातळीवर नाशिकची परंपरा कायम राहील: नितीन बच्छाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:19 IST

गेल्या चार वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची ५ ते ७ उपकरणे सतत राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातात. तीच परंपरा यावर्षीही कायम राहील, असा आशावाद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देजिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण बारा हजार विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

सिन्नर : गेल्या चार वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची ५ ते ७ उपकरणे सतत राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातात. तीच परंपरा यावर्षीही कायम राहील, असा आशावाद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी व्यक्त केला.सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्रवरा शिक्षणसंस्थेचे संचालक किशोर नावंदळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. त्यावेळी बच्छाव बोलत होते.व्यासपीठावर जिल्हा विज्ञान संघाचे अध्यापक डी. यू. अहिरे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एस. बी. देशमुख, साहेबराव कुटे, पुरुषोत्तम रकिबे, जिल्हा विज्ञान समन्वयक व उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील, के. डी. मोरे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या तीनदिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्रवरा शिक्षणसंस्थेने बालवैज्ञानिक सोयीसाठी त्याच्याकडील तंत्रज्ञान बससेवा उपलब्ध करून दिली होती. सदर जिल्हा विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विज्ञान प्रदर्शनातील निकाल पुढीलप्रमाणे- प्राथमिक गट- प्रथम- धामणगाव माध्यमिक विद्यालय (आर्किटेक्ट लेझर), द्वितीय- जनता विद्यालय, नायगाव (बहुउद्देशीय कृषी अवजारे), तृतीय- वाघदळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (अ‍ॅक्युरेट पेट्रोलपंप), उत्तेजनार्थ बक्षिसे - वाघ गुरुजी बालशिक्षण विद्यालय, नाशिक (स्वच्छ भारत तंत्रज्ञान मुक्त भारत), नाशिक आदिवासी विभागातील पारितोषिक प्रथम - आश्रमशाळा बाभुळणे (कीटक आळी नियंत्रण सापळा), द्वितीय- जिल्हा परिषद शाळा दौडट (स्वयंचिलत रेल्वे स्टेशन), तृतीय- जिल्हा परिषद शाळा, बुबळी (सेंद्रिय शेती आणि फायदे).विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य के. टी. व्हे. रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. एस. बी. देशमुख यांनी आभार मानले. यावेळी कैलास तांबे, सुनील भामरे, वाय आर. पवार, विनीत पवार, सचिन शेवाळ, एस. टी. पांगारकर, संग्राम करंजकर, कल्पेश चव्हाण, आर. टी. गिरी, यू. डी. पाटील, गणेश शिंदे, किशोर शेडगे, चारुशीला भंगाळे, संजीव पाटील, विजय तांबे, दिनेश पवार आदी उपस्थित होते.हे आहेत विविध गटांतील विजेतेमाध्यमिक विभागप्रथम- रचना विद्यालय, नाशिक (सेव्ह लाईफ) द्वितीय - डॉ. सुभाष गुजर हायस्कूल, देवळाली (गीव्ह बॉटल, टेक बॉटल), तृतीय- स. अ. तू. र. य. एस. आश्रमशाळा ब्राह्मणगाव, ता. बागलाण (अग्निसूचक यंत्र). उत्तेजनार्थ बक्षीस- माध्यमिक आश्रमशाळा वाघेरे (सहज सोपी गुणाकार पद्धत).आदिवासी विभागप्रथम- माध्यमिक शाळा चिंचोला (रेल्वे सुरेक्षा आणि विजेची बचत), व्दितीय- माध्यमिक विद्यालय, पिंपळद (सौरऊर्जा आधारित बहुद्देशीय यंत्र), तृतीय- आदर्श माध्यमिक विद्यालय, आसुंदी (बहुद्देशीय यंत्र).

टॅग्स :Nashikनाशिकscienceविज्ञानStudentविद्यार्थी