शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: नाशिक म्युनिसीपल सेनेवर दावा कोणाचा? संस्थापक बबनराव घोलप शिंदे सेनेत गेल्याने पेच

By संजय पाठक | Updated: April 8, 2024 11:38 IST

Nashik News: नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी सेना ही मान्यता प्राप्त संघटना असून ती उध्दव सेनेतील कामगार सेनेशी संलग्न आहे.मात्र, नाशिकमधील संस्थापक माजी मंत्री बबनराव घोलप असून गेल्या वर्षी यासेनेच्या अध्यक्षपदी त्यांनी उध्दव सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन निवड केली होती.

-संजय पाठक नाशिक-  नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी सेना ही मान्यता प्राप्त संघटना असून ती उध्दव सेनेतील कामगार सेनेशी संलग्न आहे.मात्र, नाशिकमधील संस्थापक माजी मंत्री बबनराव घोलप असून गेल्या वर्षी यासेनेच्या अध्यक्षपदी त्यांनी उध्दव सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन निवड केली होती. त्यामुळे आता ही कर्मचारी सेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाली आहे.

नाशिक महापालिकेत साडे चार हजार अधिकारी कर्मचारी असून त्यातील सुमारे दोन ते अडीच हजार म्युनिसपल कर्मचारी कामगार सेनेचे सभासद आहेत. ही महापालिकेतील एकमेव मान्यताप्राप्त युनीयन आहे. गेल्या वर्षी या सेनेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक प्रविण तिदमे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी युनीयन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, बबनराव घोलप यांनी त्याला विरोध केला आणि वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन उध्दव सेनेचे तत्कालीन महानगर प्रमुख आणि सध्याचे जिल्हाप्रमुख सुधाकरबडगुजर यांची अध्यक्षपदी निवड केली होती. हा वाद प्रचंड गाजला आणि पोलीस ठाण्यात तक्रारी तसेच उच्च न्यायालयात पाेहोचला होता. विशेष म्हणजे प्रवीण तिदमे हे शिंदे सेनेचे महानगर प्रमुख असून ते घोलप यांचे शिष्य मानले जातात. आता बबनराव घोलपच शिंदेसेनेत आल्याने म्युनिसीपल कर्मचारी सेनेचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकBabanrao Gholapबबनराव घोलप