शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक सुन्नी इज्तेमा : इस्लामने दिली महिलांना खरी सुरक्षा- मौलाना सय्यद अमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:19 IST

दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी.

ठळक मुद्देमेळाव्याचा समारोप सामूहिक प्रार्थना व दरुदोसलामच्या पठणानेधर्मग्रंथ कुराणच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नये

नाशिक : महिलांना आदर, सन्मानाची वागणूक देण्याचा आदेश चौदाशे वर्षांपूर्वी इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी अनुयायांना दिला. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पैगंबरांनी त्यावेळी स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध समाजप्रबोधन करत नवजात मुलींना दफन करण्याची प्रथा बंद केली, असे प्रतिपादन सुन्नी दावत-ए-इस्लामीच्या वार्षिक धार्मिक मेळाव्याच्या अखेरच्या सत्रात केले.सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने शहरात दोनदिवसीय चौदावा धार्मिक मेळावा (सुन्नी इज्तेमा) आयोजित करण्यात आला. मेळाव्याचा पहिला दिवस शनिवारी (दि.३) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. यावेळी मंचावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी, मौलाना मुफ्ती निजामुद्दीन यांच्यासह स्थानिक धर्मगुरू, उलेमा मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार व गैरवापर सोशल मीडियाचा करू नये. धर्मग्रंथ कुराणच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नये. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा मारू नये, आपल्या छायाचित्रांची देवाणघेवाण करू नये. चंदेरी दुनियाच्या मोहापासून महिलांनी स्वत:ला सुरक्षित ठेवून पाश्चात्त्य संस्कृतीला बळी पडू नये, असे ते यावेळी म्हणाले. मेळाव्यासाठी शहरातील विविध उपनगरांसह जिल्ह्यांमधून महिला वाहनांनी दाखल झाल्या. मेळाव्याचा समारोप सामूहिक प्रार्थना व दरुदोसलामच्या पठणाने करण्यात आला.

टॅग्स :Islamइस्लामMuslimमुस्लीमNashikनाशिक