शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

नाशिकला शेखर निकमसह टोळीवर अखेर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:42 PM

नाशिक : गुन्हेगारीत सातत्याने सक्रिय राहणारा पंचवटीतील सराईत गुंड शेखर निकम (२७) व त्याच्या टोळीवर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने अखेर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकम टोळीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल के ले आहे.पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरात निकम टोळीच्या गुंडांनी शहरात दहशत ...

ठळक मुद्देदोषारोपपत्र दाखल : दहशत माजविणाºया गुंडांचा बंदोबस्त

नाशिक : गुन्हेगारीत सातत्याने सक्रिय राहणारा पंचवटीतील सराईत गुंड शेखर निकम (२७) व त्याच्या टोळीवर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने अखेर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकम टोळीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल के ले आहे.पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरात निकम टोळीच्या गुंडांनी शहरात दहशत माजवून अनेक गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडवून आणल्या आहेत. निकमसह विशाल चंद्रकांत भालेराव (२६), संतोष प्रकाश पवार (१८), केतन राहुल निकम (१८), संदीप सुधाकर पगारे (२९) यांच्या विरोधात मोक्कान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी महासंचालकांना पाठविला होता. या प्रस्तावाला पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, पंचवटीचे सहायक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ यांनी तपास करून संशयितांविरुद्ध पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले. टोळीचा म्होरक्या शेखरवर ९, विशालवर १४, संतोष व केतनविरुद्ध प्रत्येकी एक आणि संदीपविरुद्ध तीन गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.