शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:23 IST

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून ढाबा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली.

ठळक मुद्देचिंचोली फाटा : दोन महिलांची सुटका; चौघा संशयितांना अटक

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून ढाबा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली.पुणे महामार्गावरील चिंचोली फाटा येथील ओम साई मामा फौजी ढाबा या ठिकाणी दोन महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळाली होती़ कोकाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशिकरोड पोलिसांनी या ढाब्यावर बनावट गिºहाईक पाठवून खात्री केली़ पोलिसांची खात्री झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली़ त्यातील एक पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील गामघाटा येथील, तर दुसरी अहमदनगर जिल्ह्यातील दौंड रोड परिसरातील आहे़ पोलिसांच्या या कारवाईदरम्यान हॉटेलमधील काही संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले़ नाशिकरोड पोलिसांनी ओम साई मामा फौजी ढाब्याचे मालक सुनीचरण जगबंधू जेना व संजू सुनीचरण जेना (१९, दोघे रा. पार्थअंजन रो-हाउस, लवटेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड), व्यवस्थापक प्रफुल्ल लक्ष्मीधर प्रधान (३१, रा. रो-हाउस नंबर ६, लवटे मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड), पुरुषोत्तम दशरथ नायर (४७, रा. किस्मत, कृष्णपूर, वासुदेवपूर, भद्रक, ओरिसा) या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा