शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: राज ठाकरे पुढील आठवड्यात नाशकात, संघटनात्मक चाचपणी, मनपा निवडणुकीची तयारी

By संजय पाठक | Updated: May 12, 2023 16:08 IST

Raj Thackeray In Nashik: राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे बांधले जात असताना आता मनपा निवडणुका लवकरच होणार असल्याच्या चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत.

- संजय पाठक

नाशिक- राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे बांधले जात असताना आता मनपा निवडणुका लवकरच होणार असल्याच्या चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. 18 ते 20 मे च्या दरम्यान ते नाशिक मध्ये येणार आहेत राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे ते संघटनात्मक आढावा घेणार आहेत.

राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम 2012 ते 20 17  सत्ता मिळाली होती. तसेच 2009 मध्ये नाशिक मधून तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळेच आता राज यांनी पुन्हा नाशिक मध्ये लक्ष घातले आहे अशा प्रकारची माहिती देण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने आज राजगड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला माजी महापौर अशोक मुर्तडक,  शहराध्यक्ष दिलीप दातीर, प्रवक्ते पराग शिंत्रे, माजी जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक