शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पोलीस : शिवजयंतीला बळजबरीने वर्गणी गोळा कराल तर खबरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:49 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे.

ठळक मुद्देउत्सव हा शांततेत व नियमात साजराडिजेचा वापरास बंदी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या सोमवारी (दि.१९) साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून विविध मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांनी जयंतीउत्सवासाठी बळजबरीने वर्गणी गोळा करु नये, अन्यथा संबंधितांविरुध्द खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा इंदिरानगर पोलिसांनी शिवजयंती व शांतता समितीच्या बैठकीत दिला.शिवजयंतीसाठी अनेक मंडळांकडून वर्गणी गोळा करण्यात येत आहे. मात्र ही वर्गणी बळजबरीने मागितल्यास व तशी तक्र ार पोलिसांकडे आल्यास थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सूचना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी मंडळाच्या पदाधिकार्यांना केली.इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे. काही व्यक्ती जयंती, भंडारा, महाप्रसादाच्या नावाखाली व्यापा-यांकडून बळजबरीने व अट्टहास करुन अमुक रक्कमच द्या, असा दबाव निर्माण करतात, अशा परिस्थितीत ही वर्गणी नव्हे तर खंडणी वसुली ठरते. त्यामुळे कायद्याने असा प्रकार करणा-यांविरुध्द खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे न्याहाळदे म्हणाले. तसेच उत्सव हा शांततेत व नियमात साजरा झाला पाहिजे. न्यायालयाने डिजेचा वापरास बंदी घातलेली असल्याने डिजेचा वापर कोणाकडूनही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. डिजेचा वापर करणार्या मंडळाचे पदाधिकारी व डिजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.  यावेळी सण-उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सूचनांचे मार्गदर्शन त्यांनी केले. बैठकीला परिसरातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणेnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय