शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: मालेगावमध्ये नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टीनचा ध्वज

By प्रसाद गो.जोशी | Updated: April 11, 2024 14:17 IST

Nashik News: येथील इदगाह मैदानामध्ये रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अचानक एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावत थेट मंचाकडे कूच केले.

मालेगाव (जि. नाशिक) : येथील इदगाह मैदानामध्ये रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अचानक एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावत थेट मंचाकडे कूच केले. तो उपस्थितांमधून चालत थेट मंचासमोर ध्वज घेऊन आला. त्याला कोणी रोखले नाही.मालेगावला रमजान इदचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण झाली. या कार्यक्रमाला शहराचे आमदार असलेले मौलाना मुफ्ती महंमद उपस्थित होते. आपल्या भाषणात मौलाना हे पॅलेस्टाइनवर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलत असताना समोर बसलेल्यांपैकी पाठीमागे बसलेला एक तरूण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावत थेट मंचाकडे कूच केले. त्याला कोणी रोखले नाही वा त्याने काही घोषणाही दिल्या नाहीत. याबाबत आमदार मुफ्ती यांना विचारले असता, या तरुणाचा आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकRamzan Eidरमजान ईदIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष