शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपाला कर सवलत पावली; ५० टक्के घरपट्टी वसुली

By श्याम बागुल | Updated: July 3, 2023 16:47 IST

तीन महिन्यांत उच्चांक

श्याम बागुल,  नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी दरवर्षीच देण्यात येणाऱ्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील कर सवलतीत यंदा दोन टक्क्यांनी वाढ केल्याने त्याचा चांगलाच फायदा मनपाला झाला असून, गेल्या तीन महिन्यांत जवळपास ५० टक्के म्हणजे ९० कोटी ७७ लाख रुपयांची वसुली झाली आहे.

या घरपट्टीत तब्बल २ लाख १६ हजार २४० मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेत ३.६३ कोटी रुपयांची सवलतही घेतली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेने १८८ कोटी रुपयांची विक्रमी घरपट्टी वसूल केली होती. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टीसाठी २१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये आगाऊ कर भरणाऱ्यांना करसवलत योजना जाहीर केली जाते. यंदा मात्र वसुली वाढविण्यासाठी त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे एप्रिलपासूनच घरपट्टी भरण्यासाठी मिळकतधारकांनी चांगला प्रतिसाद दिला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एप्रिल महिन्यातच तब्बल ५१ कोटी ८० लाख, दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात १४.०४ कोटी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जूनमध्ये २५.३९ कोटीं असा एकूण ९०.७७ कोटींचा महसूल मिळाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक