शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 14:12 IST

नाशिक- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरीक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेने आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरीकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर सतीश कुलकर्णी तसेच आयुक्त कैलास जाधव यांच्यात मंगळवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्देमहापौर कुलकर्णी यांची माहितीआयुक्तांकडे झाली सर्वपक्षीय बैठक

नाशिककोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरीक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेने आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरीकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर सतीश कुलकर्णी तसेच आयुक्त कैलास जाधव यांच्यात मंगळवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

महापालिकेच्या वतीने कोविशील्ड आणि कोवॅक्सीजन या देान्ही लसींच्या खरेदीचे टेंडर काढण्यात येणार आहेत. त्याच बरोबर केंद्र शासनाने मान्यता दिल्यानंतर स्फुटनिक आणि फायबर लस खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे. लसींच्य टेंडरबाबत मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकेशी चर्चा करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.  त्यास सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीस लस खरेदीसाठी देण्यात आली. नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे वीस लाख असून तीन लाख नागरीकांना डोस देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून आणखी पाच लाख लसींचे डोस मिळण्याची  शक्यता आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सध्या लसीकरणासाठी नागरीकांची हेाणारी धावपळ लक्षात घेता अशाप्रकारे लस खरेदीसाठी महापालिकेनेच ग्लोबल टेंडर काढावे आणि लस खरेदी करून नागरीकांना द्यावेत अशा प्रकारचा प्रस्ताव महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला होता. 

सोमवारी (दि.१७) विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यासंदर्भात आयुक्तांकडे बैठक हेाणार होती. मात्र ती बैठक होऊ न शकल्याने मंगळवारी (दि.१८) आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorona vaccineकोरोनाची लस