शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेची जलवाहिनी फुटली; शहरातील ७५ टक्के पाणीपुरवठा बंद 

By संजय पाठक | Updated: June 17, 2024 13:27 IST

नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून प्रामुख्याने पाणी पुरवठा होतो.

नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून येणारी ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आज सकाळी फुटल्याने नाशिक शहरातील ७५ टक्के भागाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महापालिकेच्यावतीने गळती बंद करण्याचे काम युद्धपातळीवर कामकाज सुरू करण्यात आले असले तरी दुरुस्तीला जलवाहिनीच्या सहा ते सात तास इतका कालावधी लागणार असल्याने सर्व भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून प्रामुख्याने पाणी पुरवठा होतो. गंगापूर धरणातून शिवाजी नगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात रॉ वॉटर पाठवले जाते आणि तेथून शुद्ध पाणी ७०० मिमी जलवाहिनीद्वारे शहरात पुरवले जाते. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर बळवंत नगर येथे जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. 

नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ शिवाजीनगर येथील पाणी पुरवठा बंद केला आणि दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, दुरूस्तीला किमान सहा ते सात तास वेळ लागणार आहे. त्यानंतर पाणी पुरवठा सुरू होईल, असे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले. केवळ मुकणे धरणातून पाणीपुरवठा ज्या भागात होतो, तो सिडको, पाथर्डी, इंदिरा नगर द्वारका या परिसरातच पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. नाशिक रोड येथील काही भागात दारणा नदीतून पाणी घेतले जाते. त्यामुळे नाशिक रोडच्या काही भागातही पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.मात्र, सातपूर, पश्चिम आणि पूर्व नाशिकचा काही भाग पंचवटी या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अध्यक्ष अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक