शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका : घरपट्टी वसुलीत आघाडी, पाणीपट्टी वसुलीत पिछाडी

By suyog.joshi | Updated: September 7, 2023 17:26 IST

Nashik Municipal Corporation: महापालिका करसंकलन विभागाने घरपट्टी कर वसुलीत मोठी झेप घेतली असली तरी पाणीपट्टी वसुलीत मोठी पिछाडी पहायला मिळत आहे. शहरात दोन लाख अधिकृत नळ कनेक्शन धारक असून मागील तीन महिन्यात अवघ्या ७५ हजार वापरकर्त्यांना बिले वाटप झाली.

- सुयोग जोशी नाशिक - महापालिका करसंकलन विभागाने घरपट्टी कर वसुलीत मोठी झेप घेतली असली तरी पाणीपट्टी वसुलीत मोठी पिछाडी पहायला मिळत आहे. शहरात दोन लाख अधिकृत नळ कनेक्शन धारक असून मागील तीन महिन्यात अवघ्या ७५ हजार वापरकर्त्यांना बिले वाटप झाली. त्याचा परिणाम वसुलीवर पहायला मिळत असून जेमतेम १८ कोटी पाणीपट्टी वसुली होऊ शकली आहे. दरम्यान, बिले वाटपाचे काम आऊटसोर्सिंगद्वारे केले जाणार असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर ठेवण्यात आला आहे. आऊटसोर्सिंगनंतरच पाणी बिले वाटपाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेची आर्थिक भिस्त ही सर्वाधिक करसंकलन विभागावर असते. गतवर्षी या विभागाने १८८ कोटी मालमत्ता कर तर ६६ कोटी पाणीपट्टी वसुली केली होती.यंदाही आयुक्तांनी दोनशे कोटी मालमत्ता कर व ७५ कोटी पाणीपट्टी वसुलीचे उदिष्ट दिले आहे. या विभागाने नवीन आर्थिक वर्षात सुरवातीचे तीन महिने मालमत्ता कराचे देयके वाटप केले. वेळेवर देयके नागरिकांच्या हाती पडल्याने मागील पाच महिन्यात ११८ कोटी मालमत्ता कर वसूल झाला. परंतु मनुष्यबळाची कमतरता व उशीराने पाणी बिले वाटपाला सुरुवात केल्याने वसुली थंडावली आहे. जवळपास दोन लाख नळ कनेक्शनधारकांपैकी अवघे ७५ हजार जणांना बील वाटप झाले. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अवघी १८ कोटी पाणीपट्टी वसूल झाली असून ५७ कोटी वसुल करण्याचे मोठे टास्क करसंकलन विभागापुढे आहे.

टॅग्स :Nashikनाशिक