शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पैसे वाटपावरून नाशिकच्या सिडकोत तणाव, पोेलीसांचा सौम्य लाठीमार

By संजय पाठक | Updated: January 15, 2026 14:07 IST

Nashik Municipal Corporation Election: सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ आणि २९ मध्ये पैसे वाटप होत असल्याच्या कारणाने आज दुपारी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयामागे असलेल्या उद्यानात पैसे वाटप होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने पैसे घेण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती.

-दिनेश पाठकनाशिक- सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ आणि २९ मध्ये पैसे वाटप होत असल्याच्या कारणाने आज दुपारी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयामागे असलेल्या उद्यानात पैसे वाटप होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने पैसे घेण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती. जवळपास सहा ते सात हजार महिला व पुरुष येथे जमले होते. ही माहिती मिळताच शिंदे सेनेचे उमेदवार ॲड.अतुल सानप व अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आपल्या कार्यकर्त्यांसह बडगुजर यांच्या कार्यालयावर आल्याने दोन्ही तिन्ही गट समोरासमोर आले.

दोघा गटाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली त्यामुळे तणाव अधिकच वाढला. त्यावेळेस पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. त्याच ठिकाणी मुकेश शहाणे यांना पोलिसांनी आपल्या व्हॅनमध्ये बसवले. मुकेश शहाणे यांनी त्यावेळेस पोलिसांना विनंती केल्यानंतर त्यांना व्हॅनमधून बाहेर सोडण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या उद्यानाला कुलूप ठोकले. तसेच बडगुजर यांचे कार्यालय देखील बंद पाडण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले त्यामुळे तेथे तणाव निवळला. मात्र अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागविण्यात आल्यानंतर पोलिसांची पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Tension in Nashik's Cidco over money distribution, police lathi-charge.

Web Summary : Tension erupted in Nashik's Cidco over alleged money distribution. Police used mild force to disperse crowds gathered near a BJP candidate's office, leading to temporary closures and increased patrolling.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६