शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

नाशिक-मुंबई रेल्वे अजूनही विस्कळीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:45 IST

रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे काही रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, मनमाड-इगतपुरी शटल ही शनिवार-रविवार रद्द करण्यात आली आहे.

नाशिकरोड : रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे काही रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, मनमाड-इगतपुरी शटल ही शनिवार-रविवार रद्द करण्यात आली आहे.रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे शुक्रवारी एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी दोन तास, मुंबई-पाटणा अडीच तास, दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ५० मिनिटे उशिरा, एलटीटी-काजीपेट तीन तास उशिराने सुटल्या. पनवेल-गोरखपूर ही गाडी सायंकाळी सहाऐवजी रात्री नऊला सुटली. तसेच इगतपुरी रेल्वेस्थानकावर एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर दुपारी २.५५ पासून सायंकाळी ४.२० पर्यंत, एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस दुपारी ३.२० पासून ४.४५ पर्यंत थांबवून सोडण्यात आली.मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या शुक्रवारी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन-तीन तास उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडून पडले. यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिक