शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या नवीन अभ्यासकेंद्र नोंदणीस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:53 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या नवीन अभ्यासकेंद्रांना शैक्षणिक मान्यता देण्यासासाठी येत्या १० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक मान्यता देण्यासासाठी येत्या १० एप्रिल पर्यंत मुदतनिरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या नवीन अभ्यासकेंद्रांना शैक्षणिक मान्यता देण्यासासाठी येत्या १० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या शिवाय प्रमाणपत्र, पदविका शिक्षणक्रमांच्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असल्याचेही विद्यापीठाने कळविले आहे.केंद्र आणि राज्य शासनाने कौशल्याधारित शिक्षणक्रमांना प्राधान्य दिले असून राज्यातील विद्यार्थ्यांना काम करता करता शिक्षण, नोकरी व्यवसाय, घर संसार सांभाळून शिक्षण घेण्याची सोय मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. या अनुसंगाने विद्यापीठाने निरिनराळे ७८ शिक्षणक्रम विकिसत केले आहेत. त्यात विशेषत: कौशल्याधारित शिक्षणक्रमांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान शासनानेही कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याने विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणकि वर्ष २०१८-१९साठी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणार्या नवीन अभ्यासकेंद्रांना मान्यता देण्यासाठी १० एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात प्रामुख्याने प्रती प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी दोन हजार, प्रती पदविका शिक्षणक्र मासाठी तीन हजार आणि प्रती पदवी शिक्षणक्र मासाठी  शुल्क आकारण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील विविध भागात विद्यापीठाच्या निर्देशांनुसार विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नव्याने अभ्यासकेंद्र सुरु करू इच्छिणाऱ्या  शैक्षणिक संस्थांनी १० एप्रिल पर्यंत आपले प्रस्ताव आपल्या विभागातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि नाशिक येथील विभागीय कार्यालयात सादर करावेत असे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठeducationशैक्षणिक