शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांकडे १७ कोटींचे विजबील थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 17:05 IST

³ffdVfIY: ³ffdVfIY ´fdS¸fÔOTf°fe»f wqu ´ff¯fe´fbSUNf ¹ffZþ³ffÔIYOZ rw IYfZMe xz »ff£f ÷ ´f¹ffÔ¨fZ U ´fd±fý½¹ffÔ¨¹ff 

ठळक मुद्देपथदीपांचेही कोट्यवधी रुपये बाकी६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६  कोटी थकीत

नाशिक :  नाशिक परिमंडळातील ६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६  कोटी ७९  लाख रु पयांचे व पथिदव्यांच्या १२० ग्राहकांकडे ३ कोटी ८८ लाख रु पये वीजबिल थकीत आहे. संबंधित ग्राहकांनी थकीत बिलांचा तातडीने भरणा करून भविष्यातील कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.नाशिक परिमंडळात मोठया प्रमाणात असलेल्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून ग्राहकांना बील भरण्याचे आवाहन केले जात आहे. संबंधित ग्राहकांकडून वसुलीसाठी मोहिम राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिलत नसल्याने आगामी काळात मोठी कारवाई करण्याचा इशारा महावितररने दिला आहे.नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील १७६७ पाणीपुरवठा योजनांना व पथिदव्यांसाठी ग्रामपंचायती वगळून १४१ स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा योजनांच्या एकूण ग्राहकांपैकी जवळपास ३५ टक्के ग्राहकांनी (६०४ योजना) गेल्या तीन महिन्यांपासून एकदाही वीजिबलाची रक्कम भरलेली नाही. या सर्वच योजनांकडे थकीत असलेले बिल दहा हजार रूपयांपेक्षा अधिकचे आहे. तर पथिदव्यांच्या एकूण ग्राहकांपैकी तब्बल ८५ टक्के ग्राहकांनी वीजिबलाची रक्कम थकवली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून  वीजिबल न भरलेल्या व दहा हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या ग्राहकांची ही आकडेवारी आहे.पाणीपुरवठा योजना व पथिदव्यांच्या वीजिबल थकबाकीदारांच्या वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलाचा तातडीने भरणा करून अखंडित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण