शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्याच्या वैभवाचा उलगडणार पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:16 IST

२०१९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याचा प्रगती आलेख मांडण्याची संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. नाशिकला जाणणाऱ्या किंवा नाशिकच्या पाऊलखुणा जपणारा दस्तऐवज, वस्तू असणाºया नागरिकांच्या सहकार्यातून नाशिकच्या प्रगतीचा पट उलगडला जाणार आहे. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा हा सोहळा देदीप्यमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा पुढाकार : जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त

नाशिक : २०१९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याचा प्रगती आलेख मांडण्याची संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. नाशिकला जाणणाऱ्या किंवा नाशिकच्या पाऊलखुणा जपणारा दस्तऐवज, वस्तू असणाºया नागरिकांच्या सहकार्यातून नाशिकच्या प्रगतीचा पट उलगडला जाणार आहे. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा हा सोहळा देदीप्यमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.पौराणिक आणि धार्मिक नगरीबरोबरच उद्योग आणि शिक्षणातही अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे. रामायण काळाचे महत्त्व, गोदावरी, कुंभमेळा आणि धार्मिक स्थळांच्या महत्त्वामुळे नाशिकची ओळख जगभर आहे. समृद्ध वारसा लाभलेल्या नाशिकची परंपरा अनेक क्षेत्रात वारंवार अधोरेखित झालेली आहे. जिल्ह्याने आजवर प्रगतीचे अनेक टप्पे गाठलेले आहेत.जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने नाशिकचा हा इतिहास जनतेसमोर मांडण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केलेली आहे.नागरिकांना सहभागी करणारसाहित्यापासून ते खेळापर्यंतचा प्रवास आणि खाद्यसंस्कृतीपासून ते उद्योगातील भरारीपर्यंत प्रगतीचा आलेख वाढणाºया नाशिकविषयी अधिक माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.समृद्ध नाशिकचे प्रदर्शन भरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकविषयीची माहिती असणाºयांना प्रशासनाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी