शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा मजूर संघाची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:37 IST

नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिक जिल्हा संघाचे अध्यी सतीश सोमवंशी व उपाध्यक्ष जगन्नाथ वाजे यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा मजूर संघाच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.

नाशिक : नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  नाशिक जिल्हा संघाचे अध्यी सतीश सोमवंशी व उपाध्यक्ष जगन्नाथ वाजे यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा मजूर संघाच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी शिवाजी कासव यांच्या नावाची सूचना संपत सकाळे यांनी मांडली. त्यास योगेश हिरे यांनी अनुमोदन दिले. कावस यांचा या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदासाठी प्रमोद भाबड यांच्या नावाची सूचना विठ्ठल वाजे यांनी मांडली त्यास नीलेश अहेर यांनी अनुमोदन दिले. त्यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक अर्चना सैंदाणे यांनी काम पाहिले. यावेळी संघाचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी नवनिवयुक्त अध्यक्ष, उपाध्यक्षांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्ह्णातील प्राथमिक मजूर सहकारी सस्थाच्या हितासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे अध्यक्ष कासव यांनी यावेळी सांगितले.चिंतामण गावित यांचा राजीनामानाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संस्थेचे संचालक सुरगाणा येथील चिंतामण जाणू गावित यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा यावेळी जाहीर केला. सुरगाणा तालुका संचालक गावित यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीमाना देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. गावित यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा सादर केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक